ओळख
सुरुवात ......
खूप दिवसापासून मनात होते पण ते प्रत्यक्षात उतरत नव्हते ... काय ते... लिखाण हो .. ते सुद्धा मराठीतून ... चला आज मुहूर्त मिळाला.. आज माझ्या मनाला मी वाट मोकळी करून देत आहे... बघूया कसे जमते ते ... तुम्ही वाचक सांभाळून घ्याल ही आशा आहे...
असो, माझी ओळख करून देतो ... त्या पासून सुरवात...:)
मी एक संगणक अभियंता.. software Engineer ... (Engineer शब्दाला खरंच value आहे का आज? मोठाच प्रश्न ..... ).. असो मी काही Engineer होऊन मोठा पराक्रम केला आहे असे नाही वाटत.. आता पर्यंत सहा वर्षाचा अनुभव गाठीशी.. दर मजल करत इथ पर्यंत पोहचलो खरा ... . लंडनला... ब्रिटीशांच्या देशा मध्ये ... या मागे खूप मोठी कथा आहे...मोठा वाटतो प्रवास .. परंतु अजून बराच पल्ला गाठायचा आहे.. पुढे सगळे सविस्तर लिहिलं जाईलच ...
थोडे कुटुंब बदल ... दोनाचे चार हात झाले आहेत पण ते दोन हात भारतात आहेत.. :( माझ्या लग्नाबदल बोलतो आहे मी.... बघा ना स्वप्नाच्या मागे धावतो आपण... आणि काहीतरी गमावण्याची किंमत तर चुकवावीच लागते.. पण Thanks to God.. wife च्या Support शिवाय.. विचारच करवतच नाही.. ) आई वडील .. आणि भाऊ असा मध्यम वर्गीय परिवार..

आता माझ्या ब्लोग च्या शीर्षका बदल.. विचित्र वाटते ना नाव.. ते सुद्धा संस्कृत मधून ..
अस्मिन् जन्मनि .. in this life ... या जन्मा मध्ये.. भाषांतर करायला गेले तर हा अर्थ निघेल.. पण यात खूप काही आले.. हा ब्लोग फक्त माझ्या आयुष्यातील घडामोडी बदल तर नसेल.. त्यात तुम्हाला तुमच्या आयुष्याचे प्रतिबिंब दिसेल याची आशा आहे.. .. बाकी शेक्सपिअर काहीही म्हणो ..
याच आयुष्यातातल्या काही गोष्टी सांगणार आहे.. बघून जमते का.. ही माणसे.. हे एक आयुष्य खूप शिकवून जाते .. मी माझ्या आयुष्यातल्या घडलेलेया वाईट अथवा चांगल्या कडे सुद्धा सकारत्मक बघायला शिकलो .. खरं म्हणाल तर आयुष्याने शिकवले..
आयुष्य एक circle आहे ... एक वर्तुळ आहे.. काही गोष्टी फिरून परत जीवनात येतात.. देव आपल्याया हरलेला डाव परत जिंकायला देण्याची संधी देतोच ... नाहीतर दुसरी खिडकी उघडून देतो ..... फक्त आपण त्या गोष्टी कडे कसे react होतो ते महात्वाचे ..
आपला
Swap ..
Comments
Post a Comment