मेरे देश की धरती …
मेरे देश की धरती ….
चक्क २ वर्ष झाली ब्लोग सुरु करून, पण सातत्य नाही ठेवू शकलो. परत एकदा Track वर परतण्याचा विचार आहे.
फक्त २ दिवस आहेत इंडिया ची flight पकडायला . जवळ जवळ ३० महिन्याने इंडिया ची भेट होणार… मन आतुर झाले आहे… कामा वरच लक्षच उडाले आहे. कधी एकदा परत भेटतात माझे मित्र, मेत्रिणी , नातेवाईक आणि आई- पपा … असे झाले आहे.
कसे स्वागत होईल ते माहिती नाही … पण खूप बदल नक्कीच झाला असेल …… भारतात, परिस्थिथित आणि माणसात सुद्धा … पण भावाचा सल्ला उपयोगात येईल … :)
एकच आशा ठेवावी … पूर्ण ट्रीप मध्ये पोट नीट राहावे …

Comments
Post a Comment